ठाण्यातून भास्कर जाधवांची शिंदे सरकारवर जोरदार टीका; इशारा देत म्हणाले... | Bhaskar Jadhav
2023-04-10 1
शिवसेना ठाकरे गटाच्या नव्या शाखेच्या उद्घाटनासाठी आमदार भास्कर जाधव उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार टीका केली. भास्कर जाधवांनी आपल्या भाषणात धर्मवीर सिनेमातील आनंद दिघेंचा एक प्रसंग सांगत शिंदे गटाला इशारा दिला.